मोताळा तालुक्यामध्ये चक्रीवादळामुळे पूर्णपणे बेघर झालेल्या लोकांना आमदार संजय गायकवाड यांनी तातडीने मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले ( sanjaygaikwad )

0
2

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

sanjaygaikwad:बुलढाणा,बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यामध्ये 26/5/2024 रोजी रात्री चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

संजुभाऊ गायकवाड यांनी तीग्रा, डिडोळा, तालखेड, शेलापुर खुर्द, शेलापुर बुद्रुक, घुस्सर खु, घुस्सर बु. या गावांना भेट देऊन तेथील लोकांना आधार देण्याचे काम केले…!

पूर्णपणे बेघर झालेल्या लोकांना आर्थिक मदत देण्याचे काम भाऊंनी केले व तातडीने मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या भेटीदरम्यान नायब तहसीलदार श्री.गायकवाड, ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक कोतवाल, या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम सोबत होती.

sanjaygaikwad:यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, बाळासाहेब नारखेडे, नितीन सुपे, स्वियसहाय्यक ज्ञानेश्वर वाघ यांच्यासह तालुक्यातील शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here