Stbus एसटीचे वाहतूक सुरळीत एस टी संपाकडे कर्मचाऱ्यांचे पाठ?

 

सातवा वेतन आयोगाने विलीनीकरण या मागणीसाठी एसटीचे कष्टकरी जनसंघ संघटनेने सहा नोव्हेंबर पासून एसटी संपाचे हाक दिलेले आहे पण मात्र त्यांच्याकडे एसटी कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली त्यामुळे नेहमीप्रमाणेच एसटी वाहतूक सुरळीत होते

महाराष्ट्रातील 250 आगारातील सर्व बस फेर रात्री उशिरापर्यंत एसटी आगारातून व्यवस्थित निघाल्या कुठेही अनुचित प्रकार घडला नाही व वाहतूक सुरळीत सुरू झाले आहे.

असे एसटी महामंडळाचे वतीने सांगण्यात आले आहे पण यादरम्यान संपावरून आता एसटीचे कर्मचारी संघटनामध्येच जुंपली आहे.

एडवोकेट गुण रत्न सदावर्ते यांनी सकाळी साडेपाच महिन्याचा संपा मागे घेताना सातवा आयोग मिळावा असं नाही केला होता पण आता पुन्हा सातवा वेतन आयोग मागत आहेत असे सवाल एसटीचे कर्मचारी काँग्रेस आणि महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेने केलेला आहे.

इथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇https://www.suryamarathinews.com/iphone-16-pro-max/

सदावर्ते यांनी केलेल्या बंदचे आव्हानाला कर्मचाऱ्यांनी झेड कारले सुरू केले व आपले झाकण्यासाठी त्यांनी लवकर उद्योग मंत्राचे बैठक लावून घेतली सदावर्ते हे प्रसिद्धीसाठी कामगारांना वापरत असतात व आंदोलन करतात एसटी कामगार यांनी व आता संपूर्ण ओळखले आहे.

संदीप शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

एसटी कष्टकरी जनसंघाने दिलेले एसटी बस काम बंद आंदोलनाचे नोटीस आला कामगारांचा पाठिंबा यावेळी दिसत नव्हता आंदोलनाचा फज्जा उडाला आहे सणासुदीचे काळात एसटी बँकेतील कर्ज व्यवहार बंद आहेत त्यामुळे लवकरच सदावर्ते विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाले आहे असे दिसत आहे ST BUS

Leave a Comment