iphone 16 Pro Max चे डिझाईन बदलणार; अ‍ॅपल करणार आता मोठा बदल काय असणार बदल

 

I phone 16 Pro Max : एप्पल मोबाइल यावर्षी सप्टेंबर मध्ये iPhone 15 ची सिरीज लाँच केली होती. या सिरीज ला iphone15, iphone 15 plus, iphone 15 pro व iphone 15 pro max यांचा समावेश करण्यात आला आहे .

अ‍ॅपलच्या या सिरीजला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे .

तर आता ह्या नुकत्यात आलेल्या फोर्ब्सच्या एका अहवालानुसार अ‍ॅपलने iPhone16 च्या सिरीजची तयारी सुरू केली आहे. तर या अहवालानुसार अ‍ॅपल त्यांच्या या अपकमिंग iPhone16 च्या माध्यमातून डिझाईनमध्ये काही बदल करणार आहे. तर तसेच, अ‍ॅपल कंपनी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये देखील काही अपडेट्स नवीन करणार आहे.

कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये होऊ शकतात मोठे हे बदल

फोर्ब्सच्या अहवालानुसार, iphone 16 pro च्या कॅमेरा लेन्समध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर तसेच, हे बदल या सिरीजमधील iphone 16 pro मध्येच होणार की iphone 16 pro max होणार या संदर्भातली अधिकची माहिती समोर आलेली नाही.

या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, Apple कॅमेरा आणि लेन्समध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. यामुळे जुने मॉडेल आणि नवे मॉडेल यामध्ये मोठा बदल दिसून येऊ शकतो. प्रो मॉडेलमध्ये Apple कंपनी मोल्डेड ग्लास लेन्सचा वापर करू शकते. त्यामुळे, थेटपणे स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये बदल आता बरच काही बदल होऊ शकतो.

कॅमेरा लेन्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या अहवालानुसार, iphone 16 च्या सिरीजमधील कॅमेरा लेन्सेस हे लहान असतील आणि चांगले ऑप्टिकल झूम्स असतील ज्यामुळे चांगला फोटो आता घेण्यासाठी युझर्सची मदत करू शकेलं.

ज्यांना iphone 16 घेण्याची प्रतिक्षा आहे, त्यांच्यासाठी ही खरं तर एक गुडन्यूज आहे. आता Apple कंपनी ही iphone 16 ची सिरीज कधी लॉंच करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून. iphone 16 Pro Max

Leave a Comment