प्रवासी ऑटोमधुन दारूची वाहतुक करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात(policenews)
प्रतिनिधी सचिन वाघे policenews:हिंगणघाट :- दि 22/11/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे मौजा रिमडोह हॉटेल रायगड समोर, एन.एच. 44 सर्व्हिस रोडवर सापळा रचुन एका काळ्या रंगाचा ऑटो क्र. MH-31/CV-5949 यावर दारूबंदीबाबत प्रो.रेड कार्यवाही केली असता, सदर … Read more