अवैध रेती वाहतुकीच्या दंड पावतीवर खाडाखोड प्रकरणीप पाच जणांवर लोणार पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल..(crimenews)
तहसीलदार यांनी केलेल्या पडताळणी प्रकरण उघड प्रतिनिधी सय्यद जहीर crimenews:अवैद्य रेती वाहतूक प्रकरणातील शासकीय चलनात खाडाखोड केल्याचे निर्दशनास आल्या प्रकरणी निवासी नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे यांच्या तक्रारीवरुन लोणार पोलिसांत ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरात साठवणूक केलेल्या रेतीची लोणार मार्गे अवैध वाहतूक केल्याचे मागील दिवसांमध्ये उघडकीस आले होते. … Read more