Mahamarg Bus Accident/ खाजगी बसने दुचाकीवरील तिघांना चिरडले होते.तिघांचे बळी घेणारा फरार ट्रॅव्हल्स चालक गजाआड; तीन दिवसानंतर अटक

  Mahamarg Bus Accident बुलढाणा : खाजगी बसणे राष्ट्रीय महामार्गावर तिघांचे बळी घेणाऱ्या व अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या चालकास नांदुरा पोलिसांनी तीन दिवसाच्या आत अटक केली. असून घटनेच्या तिसऱ्या दिवशी आरोपीला अटक करण्यात आली. व संदीप विश्वनाथ पवार (रा. डिग्रस खुर्द, ता.पातुर, जि. अकोला ) असे आरोपी चालकाचे नाव आहे. राष्ट्रीय महामार्गावर वडनेर (भोलजी) पोलीस … Read more