केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांची देशमुख परिवारास सात्वनपर भेट (  Pratapraojadhav )

  इस्माईल शेख सह अमीन शेख Pratapraojadhav:शेगांव .खासदार तथा केंद्रीय आयुष्यमान, व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा मा .न.प.सदस्य विजयबाप्पू देशमुख यांच्या परिवारास दि.२७ जूलै २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता जूनी वस्ती येथील घरी सात्वनपर भेट देवून आस्थेने विचारपुस केली. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगांव तालुका व शहर नूतून कार्यकारणी जाहीर( … Read more

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

  अनिलसिंग चव्हाण  संपादक Pratapraojadhav:देशातील कुठल्याही दवाखान्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना ,रुग्णाना आरोग्य सेवा मिळावी , उपचार घेता यावा दृष्टिकोनातून बुलडाणा जनसंपर्क कार्यालयामध्ये विशेष आरोग्य कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली … बुलढाणा येथील जिल्हा केंद्रीय बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही … Read more

विजयराज शिंदेच्या नाराजी नाट्यावर पडदा! खासदार व शिंदेंचे मनोमिलन;जाधव आणि शिंदेची ‘चाय पे चर्चा’! प्रचाराची धुरा ताकदीने सांभाळणार- शिंदे ( Pratapraojadhav )

  अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक ) बुलढाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये विजयराज शिंदेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे बुलढाण्यात महायुतीमध्येच मतभेद चव्हाट्यावर आले होते.Pratapraojadhav: परंतू उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीमधील नाराजी नाट्यावर पडदा पडला आहे. दरम्यान खा. प्रतापराव जाधव यांनी भाजपाचे बुलढाणा लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी … Read more