हिंगणघाट विधानसभेत समीर कुणावार यांची हॅट्रिक(vidhansabha)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

vidhansabha:हिंगणघाट :- हिंगणघाट, समुद्रपूर, सिंधी रेल्वे विधानसभेत समीर कुणावार यांनी 2014 मध्ये( 90000 ) मतदान घेतले, 2019 मध्ये (103000)मतदान घेतले

, 2024 मध्ये (114578) मतदान घेतले वर्ष 2014,2019,2024 मध्ये तिसऱ्यांदा आमदारकीची हॅट्रिक करून हिंगणघाट विधानसभेत आमदारकीची हॅट्रिक करून हिंगणघाट विधानसभेत प्रथमच रचला इतिहास या.

रावेर मतदार संघाला प्रगत, समृद्ध आणि सुफलाम बनवण्याचा माझा संकल्प” : अमोल जावळे(vidhansabha)

अगोदर डॉ वसंत बोन्डे, अशोक शिंदे यांना तिसऱ्यांदा आमदार बनता आले नाही मात्र समीर कुणावर यांनी तिसऱ्यांदा आमदार बनून हिंगणघाट विधानसभेत हॅट्रिक केली.

vidhansabha:विधानसभेतील जनतेकडून आमदार समीर कुणावर यांना मंत्रीपदी विराजमान करायचे असल्यामुळे तिसऱ्यांदा निवडून देण्यात आले अशी माहिती मिळाली.

Leave a Comment