आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
536

 

सोमवार 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

याप्रसंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलीत व माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले व सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली तसेच भीमगीत गाण्यात आले.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितुताई चौधरी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य कुसुमताई सातपुते, सिनू इसारप, साजन गोहने, नंदाताई कांबळे, वैशाली ढवस, उत्तर भारतीय मोर्चाचे रत्नेश सिंग, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रेमलाल पारधी, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, भाजपाचे शाम आगदारी, अनंता बहादे, दिलीप कांबळे, निरंजन नगराळे, भारत साळवे, सुरेंद्र जोगी, अजय आमटे, अनिल मानकर, सिनू कोत्तूर, अरुण साठे, संदीप तेलंग, दिलीप रामटेके, तुलसीदास ढवस, संदीप जानवे, विनोद जिंजर्ला, रतनदीप कोंडावार, सुशील डांगे, शुभ सोदारी, पुष्पा रामटेके, सुनीता पाटील, चंद्रकला मन्ने, शारदा झाडे, छाया पाटील, सुनंदा लिहीतकर, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here