Home Breaking News अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची प्रहारची मागणी- ज्ञानेश्वर घोडके

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची प्रहारची मागणी- ज्ञानेश्वर घोडके

286
0

 

ऋषी जुंधारे प्रतिनिधी,वैजापूर

वैजापूर तालुक्यातील शेतकर्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फळबागा व पिकांचे सरसकट पंचनामा करून मदत करण्याची मागणी तसेच नुकतेच जाहीर केलेल्या कांदा निर्यातबंदी चा फेरविचार करून कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी प्रहरचे वैजापूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके,गणेश सावंत,विशाल शिंदे आदींच्या शिस्टमंडळाने बुधवारी राज्यमंत्री बच्चु कडू यांची भेट घेत त्यांना याबाबद निवेदन देऊन मागणी केली,त्यावर राज्यमंत्री बच्चु कडू यांनी तात्काळ दखल घेऊन लवकरच याबाबत योग्य निर्णय करण्याचे आश्वासन शिस्तमंडळाला दिले

Previous articleकांदा निर्यातबंदी तातडीने माघे घ्या-छगन भुजबळ
Next articleकोरोना काळातही स्वच्छतेचा अभाव नालीचे दुषित पाणी घुसतय घरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here