उषा पानसरे मू.का, सपादक मो,9921400542
दिनाक 25 मार्च
असदपूर वार्ड नंबर 5 मधे राहणार धर्मपाल माकोडे यानी ग्राम पंचायत कार्यालयात सचीव व सरपंच ला दिले निवेदन दिनाक 22 /3 /22 ला काही वेळा विनंती अर्ज दिल्या असुनही टाळाटाळ करित असून वार्ड नंबर 5 हे घानीचे सम्राज्य बनले असून नाली उपसा करत नसून लहाण मूलाना तसेच गोरगरिबाला बिमारी चा सामना करावा लागत आहे या घाणी मूळे मंच्छर डास व बदबू येत असून लहान मूले खेळतो तसेच पाणी वेळेवर येत नसून कधी मिळतो कधी नाही पाणी बिना जिवन कसे हा मात्र विचार असदपूर ग्राम पंचायत सचिव व सरपंच यानी करायला हवा वसूली मात्र वेळेवर घेत असून सूध्दा काही काही दिवस पाणी पूरवठा वेळेवर मिळत नाही नाली देखिल घाणी ने गंच्छ भरून आहे विचार आपच्या गरिबाचा करावा वार्ड नंबर पाच चे नागरिक परिशान वारंवार ग्रामपंचायत चे काटत आहे चंक्कर नाली सफाई न झाल्यास व पाणी पूरवठा वेळेवरन मिळयाला नाही तर वार्ड नंबर पाच चे नागरिक उतरतील रस्तावर उपषणाला अर्जदार मर्धपाल माकोडे! उमेश नितनवरे, अनिल नितनवरे,दूरगाबाई वानखडे !मंजूबाई नितनवरे,अमोल मोहड प्रकाश नितनवरे तेजश नितनवरे गणेश नितनवरे याचा ईशारा
न्यूज रिपोर्ट उषा पानसरे असदपूर अमरावती