Home Breaking News जळगाव जामोद तालुक्यातील अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर महिला भूषवणार सरपंचपद

जळगाव जामोद तालुक्यातील अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर महिला भूषवणार सरपंचपद

450
0

 

गजानन सोनटक्के

महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत 29 जानेवारीला काढण्यात आली त्यानुसार जळगाव जामोद तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीला पैकी पंचवीस ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाचा मान जिजाऊ सावित्रीच्या लेकींना मिळणार आहे जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाभरातून आलेल्या सदस्य पदाधिकारी व त्यांच्या साक्षीने महिलांचे आरक्षण निर्धारित करण्यात आले त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पळशी वैद्य मडाखेड खुर्द कुरणगाड खुर्द चावरा पळसखेड खेर्डा खुर्द मरा खेड बुद्रुक मांडवा वडगाव गड उमापूर काजेगाव अकोला खुर्द गाडेगाव खुर्द सावरगाव वडगाव पाटण टाकळी पारस्कार पळशी सुपो मानेगाव गाडेगाव बु जामोद रसुलपूर सुलज धानोरा भेंडवड बु या ग्रामपंचायतींचा समावेश आहे

Previous articleशेतकऱ्यांनी शासकीय तुर खरेदी चा लाभ घ्यावा-आमदार राजेश एकडे
Next articleमध्यप्रदेशातील विवाहिता बनली वासनेचा शिकार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here