Home Breaking News दुचाकीच्या अपघातात इसम गंभीर जखमी

दुचाकीच्या अपघातात इसम गंभीर जखमी

315
0

 

नांदुरा ः (प्रफुल्ल बिचारे पाटिल) बुलढाणा रोडवरील लाकडीपुलाजवळ दुचाकीला झालेल्या अपघातात दुचाकीवरील इसम गंभीर जखमी झाल्याची घटना १०फेब्रुवारीच्या दुपारी २ वाजेदरम्यान घडली
याबाबत वृत्त असे की नामदेव आत्माराम नेमाडे वय अंदाजे ३५ वर्षे रा पातोंडा हे आपल्या दुचाकी क्रं एम एच २८बी जे २३०७ ने जात असतांना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला यात ते गंभीररित्या जखमी झाले अपघाताची वार्ता कळताच ओमसाई फाऊंडेशनचे विलास निंबोळकर, पत्रकार प्रवीण डवंगे,पत्रकार दिलीप इंगळे यांनी घटनास्थळी रुग्णवाहिकेसह धाव घेऊन गंभीर जखमीला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले मात्र अतिरक्तस्रावामुळे प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचाराकरीता अकोला येथे हलविण्यात आले.

Previous articleयावल पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी साकळी गणाच्या दिपक अण्णा पाटील यांची निवड  
Next articleसेलू, राजवाडी वालुर बस सेवा सुरू करण्यात यावी. भा. ज. यू. मोर्चाची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here