Home Breaking News नदी पात्रात मिळाला इसमाचा मृतदेह

नदी पात्रात मिळाला इसमाचा मृतदेह

739
0

 

आयुषी दुबे शेगाव

शेगाव: सगोडा शिवारात पूर्णा नदीच्या पात्रा मध्ये इसमाचा मृतदेह मिळाल्याची घटना आज 30 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता पूर्वी घडली याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केशर सिंग सुपडा डाबेराव यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे की माझा भाचा किस्ना सूर्यभान चव्हाण वय 30 हा सगळा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रात आज 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजे पूर्वी पाण्यात बुडून मरण पावलेल्या स्थितीत आढळून आला फिर्यादीवरून पोलिसांनी कलम 174 नुसार मर्ग दाखल केला आहे

Previous articleपोलीसांची अवैध वाहतुकी विरोधात धडक कारवाई, ११,६५,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त. 33 जनावरे सह लाखोंचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात
Next articleचिचगड येथे महिला कांग्रेस तर्फे हळदी कुंकू व महिला मेळ्याव्याचे यशस्वी आयोजन .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here