Home Breaking News पत्रकार कु. किरण चौधरी यांना कोरोना प्रहार योद्धा म्हणून सन्मानित

पत्रकार कु. किरण चौधरी यांना कोरोना प्रहार योद्धा म्हणून सन्मानित

388
0

 

तुळजापूर :- प्रतिनिधी
covid-19 कोरोना महामारी आपत्तीजन्य संकट काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या आरोग्यासाठी कोरोना विरुद्ध लढ्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पत्रकार कु. किरण चौधरी यांना कोरोना प्रहार योद्धा म्हणून सन्मानित करून सन्मानपत्र देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष जयराज कोळी, उपाध्यक्ष दगडू माने, युवक अध्यक्ष अनिस मुजावर, कार्याध्यक्ष अभिजित खोत, शहराध्यक्ष अजय डांगे यांनी चौधरी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला

Previous articleरस्ते महामार्गाच्या कामांत हेल्पलाइन सेंटर सुरु करा–
Next articleबुलडाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलीस निरीक्षक बळीराम गीते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here