पातुर तालुक्यात अतिवृष्टीमुळे ( ढगफुटी ) सारखा पाणी झाला पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान

 

नासिर शहा
पातुर तालुका प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील खालील गावांमध्ये काल दिनांक 13 सप्टेंबर 2020 ला सायंकाळी अचानक अतिवृष्टीमूळे(ढगफुटीमूळे) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शारुख खान वजीर खान यांच्या पूर्ण शेतात पाणी शिरल्या ने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी वरिष्ठांनी या घटनेची दखल घ्यावी असे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे , तरी झालेल्या नुकसानाचे भरपाई म्हणून पंचनामे करण्यात यावे

Leave a Comment