प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त स्व रुचित वांढरे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण.

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

गडचिरोली:-ओबीसी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष,युवा पिढीला प्रेरणा देणारे,अफाट लोकप्रियतेचे धनी,समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजना मिळाव्यात यासाठी सातत्याने संघर्ष करणारे स्व रुचित वांढरे हे मागील वर्षी दिनांक २६ आगष्ट ला अल्पशा आजाराने जगातून निघून गेले.त्यांच्या जाण्याने कुटुंब,आप्तेष्ट, नातेवाईक,मोठा मित्रपरिवार हळहळला.कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली.रुचितच्या कार्याने आणि त्यांच्या अचानक जाण्याने त्याला विस्मरण होणे शक्य नाही.हिच त्याला वांढरे परिवार आणि समस्त मित्र परिवारांकडून मनःपूर्वक भावपूर्ण आदरांजली अर्पण.

Leave a Comment