Home Breaking News मध्यप्रदेशातील विवाहिता बनली वासनेचा शिकार 

मध्यप्रदेशातील विवाहिता बनली वासनेचा शिकार 

1013
0

 

अनिलसिंग चव्हाण
मुख्य संपादक

भर दुपारी सोनाळा शिवारात बलात्काराच्या घटनेने सातपुडा परिसर हादरला आरोपीला एक दिवसाचा पि सि आर                 संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील सोनाळा शिवारामध्ये 40 वर्षीय मध्यप्रदेशातील विवाहितेवर बलात्कार 28 जानेवारी दुपारी दोनच्या सुमारास झाल्याने सातपुडा परिसर हादरला सदर महिला विष्णू तळोकार  त्यांच्या शेतामध्ये भंडारा असल्यामुळे विवाहितेचे मुले त्या भंडारा मध्ये गेले होते दोन अनोळखी इसम बकरीला चारा नेण्यासाठी  पीडित महिला काम करत असलेल्या शेतामध्ये आले आम्हाला बकरी साठी चारा द्यायचा आहे असे म्हणत बकरीचा चारा नेण्यासाठी महिलेला बळजबरी  करू लागले त्या वेळी महिला माझे शेत मालक तुम्ही चारा नेला तर मला कामावरून कमी करतील असे म्हटले अज्ञात दोन व्यक्तीने विवाहितेचे एकाने तोंड दाबून महिलेला उचलू शेतामध्ये नेले बळजबरीने विवाहितेवर बलात्कार केला सदर घटना विवाहितेने तिच्या घरच्यांना सांगितले त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून सोनाळा पोलिसांनी आरोपी इस्राईल मिक अंदर मासरे वय 23, रा आलेवाडी, अमर उर्फ उमर अकबर पाले राहणार आलेवाडी वय 20 वर्ष जलद गतीने तपास चक्र फिरून आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली सदर आरोपी वर भारतीय दंड संहिता1860 नुसार 376 डी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सोनाळा पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार अमर चोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पवार करीत आहेत सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस उपविभागीय अधिकारी मलकापूर दिलदार तडवी यांनी घटनास्थळी भेट दिली

Previous articleजळगाव जामोद तालुक्यातील अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर महिला भूषवणार सरपंचपद
Next articleसिंदखेडराजा तालुक्यामध्ये ८० ग्रामपंचायत पैकी ४१ ग्रामपंचायत वर महिलाराज !तर ३९ ग्रामपंचायतवर पुरुष !साखरखेर्डा येथे पुरुष सर्वसाधारण !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here