महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज खामगाव विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छाभेटदिली,

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव .शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ज्ञानेश्वरदादा पाटील व शहराध्यक्ष किरणबाप्पु देशमुख यांनी विजय वडेट्टीवार यांचा सत्कार केला.या प्रसंगी अ.भा.कॉंग्रेस कमेटीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ,

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव सौ.जयश्रीताई शेळके, जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाच्या पक्षनेत्या सौ.स्वातीताई वाकेकर,डॉ.जयंतकुमार खेळकर,

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मिडिया सेल सचिव बसंत शर्मा,प्रविण सुरोशे,राजेश पारखडे, ज्ञानेश्वर शेजोळे,सुरेश पाटील,शिवा पाटील यांच्या सह शेगांव शहर काँग्रेस कमिटीचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment