वढोदा गावातील अपहरण झालेल्या त्या अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार संशयीत तरूण पोलीसांच्या ताब्यात

0
174

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील वढोदे गावातील अपहरण झालेल्या त्या अल्पवयीन मुलीवर अपहरण केलेल्या एका तरूणावे लैंगीक अत्याचार केल्याची घटना समोर आली असुन , या संदर्भात पोलीसांनी गुन्हा दाखल करीत त्या तरूणास अटक केली आहे .

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की वढोदा तालुका यावल येथील राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे वढोदा गावातील राहणारा लोकेश कडू सोनवणे वय३० वर्ष याने अपहरण करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे .

पोलीसानी शोध घेत त्या संशयीत तरूणास अटक केली असून , दरम्यान त्या अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे . दरम्यान अत्याचार करणाऱ्या लोकेश सोनवणे विस्द्ध बालकांचे लैंगिक् अत्याचारा पासुन संरक्षण कायदा पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

असुन , संशयीत तरूणास भुसावळच्या अतिरिक्त जिल्हा व उच्च न्यायालयाच्या विशेष न्यायालयात त्यास हजर केले असता २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास यावलचे पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर व पोलीस करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here