विदर्भ कोकण व्यवस्थापक यांच्याकडून विमा पॉलिसी ची रक्कम देण्यात आली

 

प्र. मं. सुरक्षा विमा योजना व, प्र. मं. जीवन ज्योती विमा अंतर्गत दोन आणि” दोन असे चार लाख देण्यात आले

संग्रामपूर तालुक्यामधील दिव्य मराठी तालुका प्रतिनिधी शेख.अनिस भाई पत्रकार यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँक मधून 3/ फेब्रुवारी 2022 ला मुद्रा लोन 1 लाख 27 हजार पाचशे घेतले होते आणि त्यावेळेस त्यांनी दोन्ही प्रकारचे विमा पॉलिसी सुद्धा काढली होती पहिल्या पॉलिसीचे नाव प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा”योजना तर दुसऱ्या पॉलिसीचे नाव प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तसेच जीवन ज्योती विम्यामध्ये दरवर्षी हप्ता 330 रुपये भरायचे आणि दुसऱ्या जीवन सुरक्षा विमा योजनेमध्ये वार्षिक 220 रुपये नेहमीप्रमाणे भरत होते.

आणि त्यानंतर सहा सप्टेंबर 2022 रोजी त्यांचा मृत्यू झाला
त्यासाठी विदर्भ कोकण व्यवस्थापक गाडे साहेब यांनी खूप प्रयत्न करून दोन्ही विमा पॉलिसींचे अनिस भाई यांचे इन्शुरन्स कव्हर करून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ची रक्कम दोन लाख रुपये आणि प्रधानमंत्री जीवन विमा ज्योती योजना चे दोन लाख रुपये दोन्ही विम्याचे जोडून चार लाख रुपये अशी रक्कम देण्याची असून

त्यामधील शेख अनिस भाई यांनी किराणा दुकान करिता 3 फेब्रुवारी 2022 ला मुद्रा लोन एक लाख 27 हजार 500₹ लोन घेतले होते त्यामधून विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांनी 48 हजार रुपये या दोन्ही विमा पॉलिसी मधून कपत केली आणि उरलेले तीन लाख 52 हजाराचा चेक मयत पावलेले अनिस भाई पत्रकार यांच्या कुटुंबाला 3/ मार्च 2022 रोजी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वरवट बकाल येथे विदर्भ कोकण व्यवस्थापक गाडे साहेब, वाकळे साहेब, कुसुंबे साहेब, भिसे साहेब, आणि संतोष भाऊ ढगे या सर्वांच्या हस्ते चेक देण्यात आलाआहे

Leave a Comment