Home Breaking News विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मार्कशीट उपलब्ध करून घा _ कुणाल ढेपे

विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मार्कशीट उपलब्ध करून घा _ कुणाल ढेपे

520
0

 

नुकत्याच ऑनलाईन पद्धतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा पार पडल्या ऑनलाईन पद्धतीने झालेल्या परीक्षांचे निकाल लागले असून समोरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकरता विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळवण्यासाठी मात्र विद्यापीठात पायपीट करावी लागत आहे, बहुतांश विद्यार्थ्यांचे निकाल रोखल्या गेले असून मार्कशीट मध्ये चुकांचे प्रमाण सुद्धा प्रचंड आहे मार्कशीट मधील चुका दुरुस्त करण्यासाठी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात विद्यापीठत चकरा माराव्या लागत आहेत त्यामुळे जत्रेचे स्वरूप विद्यापिठात आले असून विद्यार्थ्यांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहेत, विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबदल आज अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल भाऊ ढेपे यांनी हेमंत सर देशमुख संचालक , परीक्षा मंडळ ,परीक्षा मुल्यमापन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांना निवेदन सादर करत विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाची जाणीव करून दिली, सोमोरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यावाचून कुढलही विद्यार्थी वंचित राहू नये याकरिता विद्यार्थ्यांच्या मार्कशीट शक्य होते लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी नम्र विनंती

Previous articleपोलिसाचा महिलेवर अत्याचार,गुन्हा दाखल 
Next articleनऊ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याची धक्कादायक घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here