Home Breaking News संग्रामपूर शहरात बँक ऑफ महाराष्ट्र मधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह बँक...

संग्रामपूर शहरात बँक ऑफ महाराष्ट्र मधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर राहील दोन दिवसाकरीता बंद

486
0

 

 

मुख्य संपादक

अनिलसिंग चव्हाण

 

कोरोणा चा प्रादुर्भाव पाहता संग्रामपुर तालुक्यात आतापर्यंत 48 रुग्ण आढळून आले त्यामधील 44 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर येथील शेगाव रहिवासी एक कर्मचारी यांची काल तपासणी करण्यात आली रपीड टेस्टमध्ये सदर कर्मचारी पॉझिटिव निघाला,त्यामुळे आज बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर ही बंद करण्यात आली असून या शाखेमधील आठ ते नऊ कर्मचाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र संग्रामपूर येथे तपासणीसाठी नेण्यात आले.बँक शाखा संपूर्णतः सॅनिटायज करण्यात आली .बँक ऑफ महाराष्ट्र चे कर्मचारी पॉझिटिव निघाल्याने शाखेतील ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ताबडतोब बँक खाली करण्यास सांगितल्यानंतर बँक खाली करून बँकेला कुलूप लावण्यात आले. त्यानंतर बँकेच्या बाहेर एक बोर्ड पण लावण्यात आले की बँकेमध्ये एक कर्मचारी पॉझिटिव निघाल्याने बँक बंद आहे.उर्वरित आठ ते नऊ कर्मचाऱ्याची आर्टिफिशर तपासणी करून दोन दिवसानंतर बँक पूर्ववत सुरू होईल अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयूर वाढे यांनी दिली

Previous articleभूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश
Next articleजामोद येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा खामगाव कोविड सेंटर येथे मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here