Home बुलढाणा साखरखेर्डा ते गुंज रस्त्याचे काम सुरु ! !वैभव तुपकर ने दिला होता...

साखरखेर्डा ते गुंज रस्त्याचे काम सुरु ! !वैभव तुपकर ने दिला होता आंदोलनाचा इशारा !

369
0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

गुंज ते साखरखेर्डा मेहकर जोडणाऱ्या रस्त्यावरील डांबरीकरणाचे व खड्डे बुजवण्याचे काम हे सुरू होते परंतु अचानकपुणे काम बंद करून मजूर पसार झाले होते याबाबत 10 फेब्रुवारीला वृत्त प्रकाशित झाले होते !तसेच भाजपचे युवा कार्यकर्ते वैभव तुपकर यांनी सुद्धा चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता !या आंदोलनाची व वृत्ताची दखल घेवून दिनांक 13 फेब्रुवारीपासून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हे सुरू झाली आहे !त्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केले!याबाबत युवा कार्यकर्ते वैभव तुपकर यांनी सुद्धा आंदोलनाचा इशारा दिला होता काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास मेहकर ते साखरखेर्डा रोडवर ते चक्काजाम आंदोलन करणार होते !याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम त्वरित सुरू केली आहे याबाबत लोकांनी समाधान व्यक्त केले आहे !

Previous articleलोणार तालुक्यातील बोरखेडी लघु प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या पार्डी शिरसाट या गावचे पुनर्वसन करावे ! पालकमंत्र्यांना निवेदन !
Next article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here