Home Breaking News सेलू तालुक्यातील राजवाडी गावाचा अतिवृष्टी ग्रस्त मंडळात समावेश करावा अशी मागणी राजवाडी...

सेलू तालुक्यातील राजवाडी गावाचा अतिवृष्टी ग्रस्त मंडळात समावेश करावा अशी मागणी राजवाडी येथिल सरपंचासह ग्रामस्थांनी केली आहे

362
0

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

अतिवृषटीमुळे नुकसान झालेल्या बाधीत गावांचा समावेश सेलू मंडळात करण्यात आला.परंतु सेलू लगत असलेल्या राजवाडी या गावाचा समावेश करण्यात आला नाही शासनाने राज्वाडी गावातील शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहणार असून याबाबत निवेदन उपिल्हाधिकारी सेलू यांना देण्यात आले आहे. सरपंच शिवहरी शेवाळे, रामेश्वर शिंपले, उध्दव काष्टे आदी शेतकरी ग्रामस्थांनी मागणी केली आहे

Previous articleजामोद ग्रामपंचायत सरपंचावर दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव नामंजूर…
Next articleरविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली बुलडाण्यात ‘स्वाभिमानी’ने ठोकले महावितरण मुख्यालयाला कुलूप..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here