Home Breaking News सॉटसर्कीट मुळे घराला लागली आग थोडक्यात बचावला घरातील लोकांचा जिव,१,५२,२०० रुपयांचे नुकसान…….

सॉटसर्कीट मुळे घराला लागली आग थोडक्यात बचावला घरातील लोकांचा जिव,१,५२,२०० रुपयांचे नुकसान…….

359
0

 

गोंदिया शैलेश राजनकार

गोोंदिया तालुक्यातील शिरपुर बांध ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या कुंभारटोला गावातील फिरगीं मंगलु कुवरडेलीया यांच्या घराला दि.४ जानेवारी ला सांयकाळी ७.३० वाजता आग लागल्याची घटना घडली. या घटनेत घर मालकाचा सुमारे १,५२,२०० रुपयाचा नुकसान झाला आहे.

सविस्तर असे की, कुंभारटोला गावात वास्तव्यास असनारे फिरंगी मंगलु कुवरडेलीया हे गावाच्या पलिकडे आपल्या नविन घराच्या बांधकामाकरीतां सांयकाळ दरम्यान घरातील सगळे लोकांसह गेले असता ,सांयकाळीच सुमारे ७.३० वाजता त्यांच्या घराला आग लागली असल्याचे समजुन आल्याने गावातील लोकानीं ती माहीती त्यांच्या पर्यंत पोहचवन्यात आली व घराला लागलेल्या आगीवर गावातील लोकांच्या सहकार्याने ताबा मीळविण्यात आनण्यात आला .

पंरतु आग आटोक्यात येई पर्यंत घर मालक फिरंगी कुवरडेलीया यांचा घरात असलेली रोख रक्कम रु ९०,००० हजार , कवेलु – यसिमेटं सीट ११,२००, बास-बल्ली ३०००, कपडे-भाडें-ईत्यादी २०,०००, खाण्याचे सामान व ईतर साहीत्य १०,००० दिवान- फ्यान १८,००० अशा येकुन १,५२,२०० रुपयांचा नुकसान झाला असुन या घटनेचा पंचनामा स्थानीक पटवाळी यानीं केला व घराला लागलेली आग ही सॉट सर्कीट मुळे लागली असल्याचेही सागंण्यात आले आहे. नुक्सान ग्रस्त घरमालकनी जास्तीत जास्त मुआवजा मिळावा हीच मागनी शासन व प्रशासनाला केली आहे.

Previous articleसिंदखेड राजा येथे अखेर लसीकरणाचा शुभारंभ !आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली कोविड ची लस !कोविड ची लस न घाबरता घ्यावी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र साळवे यांचे आव्हान
Next articleफ्रन्टलाइनमध्ये पत्रकारांनाही कोरोनाची लस द्या व कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम द्या… टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here