Home Breaking News सोमवारी भरणाऱ्या नांदुरा येथील आठवड़ी बाजारा संमंधी महत्वाची सूचना

सोमवारी भरणाऱ्या नांदुरा येथील आठवड़ी बाजारा संमंधी महत्वाची सूचना

504
0

 

नांदुरा येथील आठवड़ी बाजारात व्यापारी प्रतिष्ठाने लावणाऱ्या व्यापारी बंधुनो आणि समस्त सन्माननीय नागरिक बंधुना विनंती की गेल्या मार्च महिन्यापासुन कोरोना मुळे आठवड़ी बाजार हा वेगवेगळ्या जागेवर आणि रोडवर भरत आहे.कोरोनाच्या काळात रोडवर असणारी वाहतूक बंद होती त्यामुळे बाजारास कोणतीही अड़चन नव्हती.पण आता पुर्ण वाहतूक सुरु झालेली आहे.त्यामुळे रोडवर लावलेली दुकानें आणि असणारी वाहतूक यामुळे अनेक अडचणी येत आहे.छोटे मोठे अपघात होण्याची भीती आहे.म्हणून उदया सोमवार च्यां बाजारात आपण आपली दुकाने आठवड़ी बाजाराच्या ठरलेल्या ठीकानावरच लावावे ही विनंती. *या करीता आज आठवड़ी बाजार नांदुरा ची पुर्ण साफ सफाई करण्यात आली आहे.

बंधुनो कोरोनाच्या संकट काळात आपण सर्वानी जे सहकार्य केले त्याबद्दल आपले खुप खुप आभार यापुढे देखील आपण आपली व्यापारी प्रतिष्ठाने आठवड़ी बाजारात लावून सहकार्य करावे ही विनंती

Previous articleदोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय मिळावा वेळोवेळी
Next articleतालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहिम अंतर्गत १३६ बुधवर १२८९८ बालकांना पोलीओ डोस दो बुंद जिंन्दगीके ९२ % उदिष्ट पुर्ण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here