Home Breaking News सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा झटका

सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा झटका

672
0

 

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCIचा अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलं. त्याच्यावर आज सांयकाळी angioplasty होणार आहे. गांगुलीनं नुकताच त्याच्या मुलीसोबत जाहीरात केल्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या जाहीरातीची चर्चा असताना या बातमीनं क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. जीममध्ये कसरत करताना त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले.

Previous articleभागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नालेगाव येथे भागीरथी माई यांचा ३९ वा स्मृतिदिन उत्साहात साजरा
Next articleमहिला शिक्षक दिनी’ महिला शिक्षकांचा सत्कार करून गौरव करण्यात येणार -ओबीसी मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष दशरथ बनकर यांचे वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here