Home Breaking News स्टेट बैंक ATM मधून 500 ची नोट नकली

स्टेट बैंक ATM मधून 500 ची नोट नकली

530
0

 

धक्कादायक

चक्क 500 ची नोट नकली

संग्रामपुर येथील स्टेट बैंक ATM मधून आज एका ग्राहकाला ATM मधून पैसे काढण्या करिता गेला असता त्या ATM मधून चक्क 500 ची नोट नकली बाहेर आली ATM मधे गार्ड नसल्या मुळे ग्राहका न संग्रामपुर स्टेट बैंक मधे जायुन विचारपुस केली असता पहिले तर बैंकेत कर्मचारी, अधिकारी ग्राहकावर गरम झाल्याची घटना घडली परतु ग्राहक न कर्मचारी, अधिकारी ला सांगितले की तुम्ही पहिले आपल्या ATM सीसीटीवी चेक करा , ATM समोर गार्ड का ठेवत नाही अस बोल्यावर ग्राहका कडून परसपर 500 ची नोट बदलून देण्यात आली आहे

Previous articleएटीम ची सुविधा सुरळीत करा
Next articleकांदा निर्यातबंदी तातडीने माघे घ्या-छगन भुजबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here