गीमाटेक्स इंडस्ट्रीज मध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन

0
259

 

हिंगणघाट 18.11.21
गीमाटेक्स कर्मचारी व कामगार करिता ELM कार्यक्रमा अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय द्वारा आरोग्यविषयक तपासणीच्या दृष्टीने स्वतः तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी कंपनीच्या परिसरात आयोजित करण्यात आले या शिबिराच्या माध्यमातून CBC Test, LIPID ProfileTest,Thyroid Test,Left Test LFT Test(Liver FunctionTest)KFT(Kidney Function Test) Cancer Marker Test &Sugar Test आदी आरोग्य तपासण्या करण्यात आल्या याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालय येथील मेडिकल कौन्सिलर श्री अजय बिडवे ,डॉ.अमित वानखेडे, वैद्यकीय सहाय्यक प्रशांत बारडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ लता डांगे मॅनेजर श्री आर. एस .पठाण आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरामध्ये जवळपास 188 कर्मचारी व कामगारांनी आरोग्य स्वतः तपासीसनीच्या लाभ घेतला सदर कार्यक्रमाच्या यशस्वी करता ज्ञानेश्वर सोनटक्के ,संदीप बनसोड, सुनील कोटकर, शेख आरिफ ,अमोल डांगे ,यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here