Home Breaking News डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एआयएमआयएम घुग्घुस तर्फे पाणी वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एआयएमआयएम घुग्घुस तर्फे पाणी वाटप

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

गुरुवारी सायंकाळी घुग्घुस येथील एआयएमआयएम पार्टीतर्फे विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाणी वाटप करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या रॅलीत सहभागी बांधवांना एआयएमआयएम पार्टीतर्फे पाणी बॉटल वाटप करण्यात आले. याप्रसंगी मोठया संख्येत बांधवांनी पाणी वाटपाचा लाभ घेलता तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी घुग्घुस एआयएमआयएमचे सानू सिद्दीकी, सोनू किंग, इसरार सिद्दीकी, इस्लाम खान, मुस्लिम खान, समीर शेख, हसनैन सिद्दीकी, फैजान शेख, एजाज खान, शहरुख शेख, मोसीम शेख, एचकेजीएन ग्रुप, खादीम शेख, अकबर बादशाह, जाऊद अन्सारी, छोटू शेख, मानू सिद्दीकी, जुबेर शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.