Home बुलढाणा नाना पटोले यांच्या बेताल वक्तव्य मुळे लोणार भा, ज, प, चे वतीने...

नाना पटोले यांच्या बेताल वक्तव्य मुळे लोणार भा, ज, प, चे वतीने नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करणे बाबत ची तक्रार

0
278

 

 

लोणार पोलिस स्टशनमध्ये देण्यात आली तक्रारीवरून नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भा, ज, प,शहर अध्यक्ष गजानन मापरि, विजय मापरी , उद्ध वराव आटोळे, शे,निसार भाई बाबाराव मुंडे सानप साहेब भा, ज, प, चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here