Home Breaking News निष्ठावंत सक्रिय कार्यकर्त्यांनी घेतली यशवंत नगर अकोला येथील साहेबांच्या बंगल्यावर जाऊन ...

निष्ठावंत सक्रिय कार्यकर्त्यांनी घेतली यशवंत नगर अकोला येथील साहेबांच्या बंगल्यावर जाऊन श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांची घेतली भेट.

 

 

वंचित बहुजन आघाडीचे

या भेटीमध्ये संग्रामपूर शहरातील व तालुक्यातील विविध प्रश्नांवर निवांतपने चर्चा करण्यात आली.
यावेळी ,
मा. भगतसिंग पवार जि. प.सदस्य बुलडाणा
मा. उत्तमभाऊ उमाडे वंचित बहुजन आघाडी ता.अध्यक्ष
मा. अनिलभाऊ सोनोने नगरसेवक संग्रामपूर
मा. शे.अमीर नगरसेवक पती
मा. रामेश्वर तायडे नगरसेवक पती
मा. उदेभान दांडगे (पत्रकार)
मा. संतोष तायडे
युवा कार्यकर्ते
मा. शत्रुघ्न बाजोडे जेष्ठ नेते
मा.कपिलभाऊ सोनोने
शहर अध्यक्ष संग्रामपूर
मा.पंकज शेगोकार
मा.शुभम राजु तायडे
मा.अभि दाभाडे
वरील सर्व सर्व कार्यकर्ते चर्चेमध्ये सहभागी होते.