प्रलय तेलंग यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

0
408

 

हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक ‘प्रलंय तेलंग’ यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर निवारा आश्रम शाळा व उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना व आश्रमातील वृद्धांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री.’अतुलभाऊ वांदिले ‘ यांच्या प्रमुख उपस्थितीत खाद्य पदार्थ व फळ वाटप करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिन पराशर, शाहरुख बक्ष, अमित झामरे, नितीन साखरकर, शेखर भोयर, संदीप निंबाळकर, वज्रपाल बोधीले, प्रतिक वावरे, संजय बाराहाते, प्रदीप बागेश्वर, किशोर धनुषकर, सुभाष खैरकर, समीर भोसले, जयपाल तामगाडगे, घाटूर्ले काकाजी, सोनू चवरसिया, बालु बाराहाते, अरविंद दासडे, अरविंद बनसोड, सुनील रघूवंशी, संविधान चौक मित्र परिवार व प्रबुद्ध नगर येथील सदस्य उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here