घुग्घुस यंग चांदा ब्रिगेड चे इमरान खान यांची मागणी
घुग्घुस यंग चांदा ब्रिगेड चे नेते इमरान खान यांच्या नेतृत्वात घुग्घुस येथील म्हातारदेवी रस्त्यावर जडवाहतूक रोखन्यात आली. यामार्गांवर मागील काही
दिवसापासून जडवाहतुक होत आहे. हा मार्ग जीवघेणा ठरला आहे. या मार्गवर नेहमी मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा असते व मोठ्या प्रमाणात अपघात होतात.या मार्गावर म्हातारादेवी
लॉयड मेटल वस्तीगृहा पर्यंत मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे त्यामुळे धूळ डस्ट असतात. संतप्त नागरिकांनी वाहतुक रोखून धरली यावेळी यंग चांदा ब्रिगेड चे नेते इमरान खान,वसीम भाई,अक्रम खान,जाहीद हाजीजी,युनूस खान,दिलशाद शेख,इम्तियाज खान,जावेद खान,राकेश दिंडीगाला,इर्शाद शेख उपस्थित होते.






