सुनील पवार, नादुंरा
आघाडी सरकारवर जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे सविस्तर माहिती अशी की या महिन्याचे धान्य शासनाने गोरगरिबांना रेशन दुकानातून पाठविले आहे त्यात एक किलो गँम ज्वारि एककिलो तांदूळ एक किलो गहू आनि मका असे प्रत्येक व्यक्ती प्रमाने देना त येत आहे सदर मिळत असलेले सर्व धान्य सडलेले बुजलेले धान्य जनावर हि खात नाही आनि ते धान्य रेशन दुकानातून रेशनकार्ड काना वाटप करण्यात येत,आहे यावरुन शासनाकडून गोरगरीब जनतेची,चेष्टा करित आहे असे जनतेतून बोलल्या जात आहे