Home Breaking News श्रीसंत सुरेश बाबा यांचा कोरोना महामारीत अंनतात विलीन

श्रीसंत सुरेश बाबा यांचा कोरोना महामारीत अंनतात विलीन

0
372

 

भगवंत ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्र्वर तालुका प्रतिनिधी

नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र फुबगाव संताची भुमी म्हणून ओळख असलेले तिर्थक्षेत्र फुबगाव येथील श्रीसंत सुरेश बाबा यांचे कोरोना मुळे सुपर स्पेशालिटी हाँस्पीटल अमरावती येथे निधन झाले त्यामुळे तालुक्यात शोकाकुळ भाविक भक्ता दिसून आले श्रीसंत सुरेश बाबा यांचा नुकताच 59 वाढदिवस साजरा करण्यात आला होता गेले काही दिवसा पासुन आजारी होते भाविक भक्ता शोकाकुळ दिसुन आला जनु काही भक्त गण दुःखाचे डोंगर पसरला असे दिसुन आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here