Home Breaking News सहायक पोलीस निरिक्षक मिलन बाळकृष्ण कोयल याचा संत्कार उषा पानसरे याचा हस्ते

सहायक पोलीस निरिक्षक मिलन बाळकृष्ण कोयल याचा संत्कार उषा पानसरे याचा हस्ते

 

उषा पानसरे असदपूर मूख्य का. संपादक मो.9921400542 अमरावती

आसेगांव पुर्णा पोलीस स्टेशन नविन ठाणेदार सहायक पोलीस निरिक्षक मिलन बाळकृष्ण कोयल आसेगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 1/2/2022 रोजी आपले पदभार साभाळले असदपूर शाहपूर रंगारवासनी तील गरिब आम नागरिक नविन ठाणेदार आल्या मूळे अतिशय खूश ठाणेदार मिलन कोयल याचा संत्कार प्रेस संपादक पत्रकार सेवा सघ महाराष्ट राज्य च्या महीला जिल्हा अध्यक्षा उषा पानसरे यांनी शाल पूंष्पू गूंच्छ देवून संत्कार केला त्यावेळी आसेगाव पोलीस मनिष , काटोकर राहूल, गोरखेर अमीत मूळे मोहन टोनके संतोष मोरे ललिता मॅडम संतोष लहाने ईतर पोलीस कर्मचारी हजर होते तसेच रंगारवासनी शाहापूर येथिल दिलीप भावू पोटे संजय कपाटे , विकी पानसरे ,निलेश झोले अलीम शेख झोले उपस्थित होते