Home बुलढाणा साखरखेर्डा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

साखरखेर्डा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

404

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

क्रांतीसुर्य स्री शिक्षणाचे पुरस्कर्ते थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त साखरखेर्डा येथे अभिवादन करण्यात आलेभीम नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महात्मा ज्योतिराव फुले यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले ।यावेळी इंडियन गॅस चे संचालक भाजपनेते अंकुर देशपांडे तसेच संजय जयस्वाल यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला ।यावेळी ‘माजी सरपंच कमलाकर गवई ‘माझी पंचायत समिती सभापती राजू ठोके सामाजिक कार्यकर्ते विशाल गवई ‘ग्रामपंचायत सदस्य दिलीप बेंडमाळी ‘धोंडीराम गवई ‘हे हजर होते