हिवरखेड मध्ये अवैध साठवणूक केलेला सागवान जप्त, कारवाई मध्ये लाखो रुपयांच सागवान सह मशीन जप्त

0
421

 

अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे

हिवरखेड येथील बंदूकपुर परिसरात वन विभागाचे अधिकारीRFO प्रवीण पाटील,RFOचव्हाण, आणि वनविभागाच्या मोठ्या थांबल्याने अवैध सागवान लाकूड जप्तीची मोठी धाडसी कार्यवाही सुरु केली आहे सदर जप्ती मध्ये आर मशीन चार ही आतापर्यंत सागवान लाकडाच्या दोन तीन गाड्या भरणे झाल्या असून अधिक काही खाली गाड्या वनविभागाने बोलावले आहेत. इतका मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड साठा जप्त करण्यात आला आहे.जप्त केलेल्या मालाची किंमत अनेक लाखांच्या घरात आहे.ही धाडसी कारवाईत अजून सुरूच आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here