Home Breaking News
314
0

 

 

दोन ट्रकच्या अपघातात मानि्ंगवाकला गेलेला एक युवक ठार, एक जखमी
देवरी,दि.10ः-येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील आमगावकडे जाणार्या चौकात आज सकाळी सहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मार्निगवाँकला गेलेल्या युवकाचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली.सविस्तर असे की नागपूरवरून रायपूरकडे (सीजी 04,जेई0359)भाजीपाला घेऊन जाणार्या ट्रकने आमगावकडून नागपूरकडे जनावरे घेऊन जाणार्या ट्रकला आमाेरासमोर धडक दिल्याने हा अपघात घडला.हा अपघात एवढा मोठा होता की मार्निगवाँककरीता निघालेला एक युवक भाजीपाला असलेल्या ट्रकच्या चाकात आल्याने त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याने त्यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

Previous articleजनविकास संघटना महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा पार्थ पवार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्हा प्रमुख साईनाथ गिरी आणि राष्ट्रवादी वसमथ विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांचा वतीने हयातनगर चे भावी सरपंच काशिनाथ पाटील सारंग यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला
Next articleरफाल विमानांचा आज भारतीय ताफ्यात समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here