वैजापूर येथील नारंगी सारंगी धरण दहा वर्षांनंतर पहिल्यांदा एका दिवसात 10टक्के वाढ , धरण 50 टक्यावर

 

ऋषी जुंधारे,वैजापूर प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यात काल झालेल्या पावसात नांदगाव येथील नारंगी सारंगी नदी दुधडी भरून वाहत आहे त्यामुळे कालच्या पावसामुळे नारंगी सारंगी धरणामध्ये 10 टक्के वाढ झाली आणि एकूण पाणीसाठा 50 टक्के वर पोहचला, त्यामुळं वैजापूर शहराची चिंता मिटली

Leave a Comment