सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट 20.5.21 स्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल आवटे अध्यक्षतेखाली
संघटना कश्या पद्धतीने वाढवायची ? गाव तिथे शाखा ? घर तिथे सदस्य कसे होईल ? या विषयावर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली या वेळी
सुशिल घोडे (स्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष )
प्रकाश भलमे , अमण प्रधान हिं तालुका अध्यक्ष , राहुल कामडी हिं उपाध्यक्ष, अमित मुळे हिंगणघाट शहर अध्यक्ष , राहुल भेदुरकर हिं शहर संघटक , निखिल बिरे हिं विभाग अध्यक्ष, दिपक झाडे , सुमित गिरी ,मयुर बुटले , सागर वानखेडे , सुर्या पवार , प्रतिक साटोणे , श्रीकांत वाघमारे , मंगेश ठाकरे , आदित्य खडसे , श्रीकांत कोटकर , प्रणय थुल , व सर्व पदाधिकारी व सदस्य गण उपस्थित होते
_________________________