Home बुलढाणा नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे ग्रामपंचायत मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे ग्रामपंचायत मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र.

निमगाव येथे ग्रामपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम करण्यात आला सोमवार दि.६डिसेंबर२०२१रोजी सकाळी९.३०वाजता घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम करण्यात आला यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार अर्पण करून दिप प्रजोलित करून कार्यक्रमाला सुरवात झाली यावेळी ग्राम.प.मेबर लक्षण वाकोडे. बाबुराव शिवलकर. महेंद्र भोपळे. भिमराव गवई ग्रामपंचायत करमचारि शिवदास राखोंडे. नारायन चंदनशिव उपस्थित होते