Home Breaking News वर्ष न वर्ष मृत्युचा सापळा असणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी…. मा.बाबुराव चांदेरे

वर्ष न वर्ष मृत्युचा सापळा असणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी…. मा.बाबुराव चांदेरे

 

मुळशी तालुक्यातील सुसगाव येतील स्मशान भूमी लागतचा रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी माननीय नगरसेवक बाबुराव आप्पा चांदेरे यांचा प्रयत्नांना यश आले असून काम जोरात चालू आहे तसेच आप्पा स्वतः तेथे दिवसभर उभे असतात कुटल्याच प्रकारचा अडथळा कामात येऊ नये असा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आज कित्येक वर्ष हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला होता. रस्ता अपुरा असल्या कारणाने नेहमी ॲक्सीडेन्ट होत होते. कुटलेच पक्ष असो अथवा कार्यकर्ते कोणीच त्याची दक्षता घेतली नव्हती. पण आप्पांनी ग्रामस्थांचा विचार करत त्या रस्त्याचा कामाला नारळ फोडला.. त्यांच्याशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी महिला प्रतिनिधी पूनम ताई विधाते, राष्ट्रवादीचे प्रामाणिक नेतृत्व सुषमा ताम्हाणे, महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.वंदना गोपीनाथ चांदेरे, सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता अमित खांडेकर,आदी महिला वर्ग उपस्थित होता

प्रतिनिधी…..