माजी पालकमंत्री तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव

0
253

 

लातुर/निलंगा प्रतिनिधी
डी एस पिंगळे

निलंगा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष माजी पालकमंजी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर त्यांच्यावर
भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींने त्यांच्यावर आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीसाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर कर्तव्यदक्ष म्हणून त्यांच्याकडे कार्यकर्ते पाहातात.त्यांची साधी राहणी आणि उच्चविचार श्रेणी असल्याने त्यांच्याकडे पक्षात संघटनात्मक बांधणी कशी करावी ही हातकंडा असल्याने त्यांच्याकडे पक्षश्रेष्ठींने भंडारा आणि गोंदियासाठी लोकसभा,विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
त्यांची
नियुक्ती झाल्याने सोशल मिडीयाव्दारे त्यांच्यावरती
अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here