शेगाव तालुक्यातील लासुरा गावामध्ये राष्ट्रीय पोषण आहार राबविण्यात आले.

0
418

 

लासुरा खु व बु येथे राष्ट्रीय पोषण अभियान 1सप्टेबर ते 30 राबविण्यात येत आहे या ठिकाणी अंगणवाडी मध्ये विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे त्याकरिता जिल्हा परिषद सदस्य उषाताई सावरकर व गावातील सरपंच अरविंद भाऊ आवारे व आरोग्य विषयक लखोटीया म्डम व् आरोग्य सेवक एन एम अंगणवाडी सेविका आशा सेविका अंगणवाडी मदतनीस हजर होते व कार्यक्रमाचे प्रात्यशिक अंगणवाडी सेविका कु संगीता मोरखडे यांनी केले.

सूर्या न्यूज करिता अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here