प्रतिनिधी अशोक भाकरे
मिळालेल्या माहितीनुसार बाळापुरतहसीलअंतर्गत येत असलेल्या ग्रामस्वरूप खेळ व मोखा येथील नदीपात्रातून अवैध वाहतूच्या उपसा करून वाळू माफिया वाहतूक करीत असल्याची गोप निये माहिती महसूल भागाचे तहसीलदार सैय्यद एहसानोदिन यांना 28 डिसेंबर रोजी सकाळी चार वाजता च्या दरम्यान मिळाली.
त्या आधारावर महसूल विभागाचे तहसीलदारयांनी आपला पथक घेऊन मोखा व स्वरूप खेळ नदीपात्राची पाहणी केली असता त्यांना मोखा येथे बारा बारास वाळू चा ठिया आढळून आलावाळू किंमत अंदाजे48 हजार रुपये किमतीचा वाळू जप्त करून सरपंच यांच्या सुपुत्र करण्यात आले.
व तसेच मोखा येथे दुसरी दुसरी ही कारवाई करण्यात आली त्यात एकूण दहा ब्रास अवैध रेती साठा आठवुण आला त्याच्यावर कारवाई करून सरपंच यांच्या सुपुत्र करण्यात आला आहे.
बाळापुर तहसील येत असलेल्या ग्राम बोरगाव वैराळे धामणा . सोनाळा हातरुण आंदुरा मांजरी.आगर
लोहारा हाता .स्वारुपखेड . मोखा .कवठा बहादूर .या परिसरातील काही शासकीय कर्मचाऱ्यांचे मधुर संबंध असल्याने वाळू माफियावर कारवाई फक्त नवापुरताच होत आहे.
वाळू माफियांचे एजंट जोकचौकात हजर असल्याने अधिकाऱ्यांना कारवाई करणे अवघड झाले आहे त्यामुळे महसूल विभागाने ज्या नदी पात्रातून वाळू उपसा केला जातो त्या ठिकाणाचा तपास लावून कारवाई करणे गरजेचे आहे