मुंबई येथे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनाम्याची घोषणा करण्यात आली (Ajitpawar )

0
4

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सह अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी शेगाव

Ajitpawar: मुंबई , आज मुंबईत उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनाम्याची घोषणा करण्यात आली.

तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले साहेब यांचे राजकीय वारसदार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार श्री मुश्ताक अंतुले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला याक्षणी मुंबई अध्यक्ष राष्ट्रवादी सुनील गिरी सर उपस्थित होते

या कार्यक्रमात राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. श्री प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठामंत्री ना. श्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष मा. श्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. श्री हसन

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

मुश्रीफ, कृषिमंत्री ना. श्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री ना. श्री अनिल पाटील, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष ना. रुपालीताई चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष ना. श्री समीर भुजबळ, युवक प्रदेशाध्यक्ष श्री सूरज चव्हाण, ज्येष्ठ नेते श्री बाबा

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Ajitpawar :सिद्दीकी, मुंबई कार्याध्यक्ष श्री नरेंद्र राणे, प्रवक्ते श्री संजय तटकरे, श्री संतोष धुवाळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here