दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक )

crimenews :बुलढाणा: दुचाकी चोरणाऱ्या तिघांना बोराखेडी पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ३ लाख ९५ हजार रुपये किंमतीच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत.

बोराखेडी पोलिसांनी ही कारवाई केली. खरबडी येथील मोहसीन शाह यांची 17 एप्रिल रोजी खरबडी रोडवरील दुकानासमोर एमएच १४ एएफ ८६८३ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली होती.

प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी गोपडिया माहितीच्या आधारे खरबडी रोडवरील आयान खान नूरहसन खान याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून ती दुचाकी जप्त करण्यात आली होती.

चालू सामन्यात आपल्याच सहकार्यावर भडकला तू वेडा आहेस का? कुलदीप पंतने केले वातावरण शांत ( cricket match )

त्यासह विना क्रमांकाची आणखी एक दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली असून चौकशीतून शेख मुज्जमिल शेख रफिक , विश्वराज प्रकाश सुरडकर (रा. रिधोरा) या दोघांची नावे समोर आली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Crimenews  :त्यांना ताब्यात घेतले असा त्यांच्याकडूनही पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment